Archbishop Elias Gonsalves

New Bishop of Amravati Msgr. Malcolm Sequiera






THE  HOLY BIBLE




DAILY MASS READINGS

 



DIVINE OFFICE



SAINT OF THE DAY

 


Diamond Jubilee Photos

 

 

C.B.C.I.




 

 

 

New Bishop's Welcome.





 

“अमरावती धर्मप्रांताला नवीन मेंढपाळ लाभले”

पाच वर्षाच्या दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर परमेश्वराच्या असिम कृपेने अमरावती कॅथॉलिक धर्मप्रांताला आज एक नवीन महागुरू मिळाले. आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संत अँड्र्यू यांच्या सणानिमित्त परमगुरुस्वामी फ्रान्सिस यांनी आदरणीय फादर मॅलकम सिक्वेरा यांना अमरावती धर्मप्रांताचे महागुरू म्हणून नियुक्त केले ... ही शुभवार्ता आज भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता घोषित करण्यात आली. धर्मप्रांताचे प्रेषितीय प्रशासक सरमहागुरु एलायस घोन्साल्विस, नागपूर सरधर्मप्रांत यांनी संत फ्रान्सिस झेवियर महामंदीरात ह्या सुवार्तेची घोषणा केली व सर्वांना नवीन महागुरूंसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. फादर मेलकम सिक्वेरा यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६१ रोजी गिरीज धर्मग्रामा मध्ये झाला. फादर मॅलकम सिक्वेरा संत फ्रान्सिस झेवियर धर्मग्रामाचे रहीवासी आहेत. हा धर्मग्राम त्या काळी मुंबई सरधर्मप्रांताचा भाग होता आणि सध्या वसई धर्मप्रांताचा भाग आहे त्यांनी आपले शिक्षण पुढील संस्थेतून पूर्ण केले
तत्वज्ञान व ईशज्ञान: संत पायस धर्मशिक्षणालय, गोरेगांव मुंबई.
आंतरिक नक्षीकाम मध्ये स्नातकोत्तर पदवी: रचना संसद, मुंबई .
कला मध्ये स्नातकोत्तर पदवी: पुणे विश्वविद्यालय, पुणे
सामाजिक संप्रेषणा मध्ये स्नातकोत्तर पदवी: पॉंटिफिकल ग्रेगोरियन विश्वविद्यालय, रोम.
अभिसेवकीय कार्य व पद
१३ एप्रिल, १९९६ रोजी त्यांची धर्मगुरूपदाची गुरुदीक्षा झाली आणि पुणे धर्मप्रांतात त्यांचे समावेशन झाले.
१९९६-१९९८ः सहायक धर्मगुरू, संत पॅट्रिक महामंदीर, पुणे.
१९९८-२००३ः निर्देशक, धर्मप्रांतीय लघु ख्रिस्ती समुदाय समिती.
२००३-२००५ः सामाजिक संप्रेषणा मध्ये स्नातकोत्तर पदवी अभ्यासासाठी रोम मध्ये.
२००५-२००८ः कार्यक्रम निर्देशक, नव साधना धर्मप्रांतीय पालकीय केंद्र, पुणे.
२००५ ते आजपर्यंत: निर्देशक, धर्मप्रांतीय सामाजिक संप्रेषण समिती, धर्मप्रांतीय जनसंपर्क अधिकारी, व पुणे धर्मप्रांतीय जीवन मासिकेचे संपादक.
२००८-२०१३ः प्रमुख धर्मगुरु, संत पॅट्रिक महामंदीर, पुणे.
२००९ ते आजपर्यंत : धर्मप्रांतीय सल्लागार, पुणे धर्मप्रांत.
२०१२ ते आजपर्यंत : प्रतिमहागुरू (Vicar General), पुणे धर्मप्रांत.
२०१३-२०१६ः निर्देशक, धर्मप्रांतीय मालमत्ता कार्याला.
२०१६-२०१९ः प्रमुख धर्मगुरू, दिव्य कृपा ख्रिस्तमंदिर, पुणे.
२०१९ ते आजपर्यंत: प्रमुख धर्मगुरू, संत अॅन ख्रिस्तमंदिर, पुणे.
Prepared by Fr Crisler the Assitant Director Amravati Diocesan Social communication committee

 

 

“अमरावती को मिला नया मेषपाल”

पाच वर्षो के दीर्घकालीन इंतजार के बाद ईशवर कि असिम कृपा से अमरावती कॅथॉलिक धर्मप्रांत को नवीन धर्माध्यक्ष मिला है. ३० नोव्हेंबर २०२३ को संत अँड्र्यू का पर्व के अवसर पर संत पिता फ्रान्सिस ने आदरणीय फादर मॅलकम सिक्वेरा को अमरावती धर्मप्रांत के धर्माध्यक्ष के रूप मे नियुक्त किया . ... यह खुश खबर भारतीय मानक समय के अनुसार शाम ४.३० बजे सार्वजनिक किया गया. नागपूर के महाधर्माध्यक्ष और अमरावती धर्मप्रांत के प्रेरितीय प्रशासक परम कृपालू महामहिम एलायस घोन्साल्विस ने संत फ्रान्सिस झेवियर महागिरीजाघर मे इस खुश खबर की घोषणा की और सभी विश्वासियों से नए धर्माध्यक्ष के लिए प्रार्थना करने की विनंती भी की फादर मेलकम सिक्वेरा का जन्म ४ नोव्हेंबर १९६१ को गिरीज गांव में हुआ . फादर मॅलकम सिक्वेरा संत फ्रान्सिस झेवियर पल्ली के निवासीहै . यह पल्ली उस समय मुंबई महाधर्मप्रांत का हिस्सा होता और वर्तमान में वसई धर्मप्रांत का हिस्सा है उन्होंने अपनी शिक्षा निम्नलिखित संस्थाओ से पूर्ण किया
दर्शनशास्त्रऔर ईशशास्त्र : संत पायस धर्मशिक्षणालय, गोरेगांव मुंबई.
आंतरिक रुपरेखा में स्नातकोत्तर पदवी: रचना संसद, मुंबई .
कला में स्नातकोत्तर पदवी: पुणे विश्वविद्यालय, पुणे
सामाजिक दूरसंचार मे स्नातकोत्तर पदवी: पॉंटिफिकल ग्रेगोरियन विश्वविद्यालय, रोम.
धर्मपरिचर्या कार्य व पद
१३ एप्रिल, १९९६ को उनका पौरोहित्य अभिषेक हुआ और पुणे धर्मप्रांत में उनका समावेशन हुआ
१९९६-१९९८ः सहायक पल्लीपुरोहित , संत पॅट्रिक महागिरजाघर , पुणे.
१९९८-२००३ः निर्देशक, धर्मप्रांतीय लघु ख्रिस्ती समुदाय समिती.
२००३-२००५ः सामाजिक दूरसंचार में स्नातकोत्तर पदवी की पढाई के लिए रोम में
२००५-२००८ः कार्यक्रम निर्देशक, नव साधना धर्मप्रांतीय मेषपालीय केंद्र, पुणे.
२००५ से आजतक: निर्देशक, धर्मप्रांतीय सामाजिक दूरसंचार समिती, धर्मप्रांतीय जनसंपर्क अधिकारी और पुणे धर्मप्रांतीय जीवन पत्रिका के संपादक.
२००८-२०१३ःपल्लीपुरोहित , संत पॅट्रिक महागिरजाघर , पुणे.
२००९ से आजतक : धर्मप्रांतीय सलाहकार, पुणे धर्मप्रांत.
२०१२से आजतक : प्रतिधर्माध्यक्ष (Vicar General), पुणे धर्मप्रांत.
२०१३-२०१६ः निर्देशक, धर्मप्रांतीय संपत्ति कार्याला.
२०१६-२०१९ःपल्लीपुरोहित , दिव्य कृपा गिरजाघर , पुणे.
२०१९ सेआजतक : पल्लीपुरोहित , संत ऍन गिरजाघर , पुणे

 





 

Amarwani

Vahini

 

 

Gallery

 

 


Diocesan Social Center

 


  
How you can help us 



Finance